13 Mar 2025, Thu

Low Budget Filmmaking Audiobook

499.00

Low Budget Filmmaking -Audiobook by Sumit Ranaware
Language – Marathi
Format – Audio.
Duration – 10 Hours.
Lessons – 10 + Bonus Lessons.
Downloadable – No.

लो बजेट फिल्म मेकिंग बाय सुमित रणवरे, हे एक ऑडियो बुक स्वरूपात ऊपलब्ध आहे, ज्यात दिग्दर्शकाने १० तासात, आपण लो बजेट मध्ये फिल्म कशी बनवू शकतो हे १० धड्यां मध्ये सांगितला आहे. सुमित रणवरे यांचा १० वर्षांचा फिल्म मेकिंग मध्ये अनुभव आहे. हा अनुभव नव्या फिल्म मेकर्सला मदत करेन. कमीत कमी पैसे खर्च करून फिल्म बनवता येते हे, या ऑडियो बुक मध्ये सांगितलं आहे.
१० धडे खालील प्रमाणे.
1. सिनेमाशी ओळख.
2. भाषा आणि संस्कृतीचे महत्त्व.
3. अभ्यास आणि रियाज.
4. लिखाण आणि नियोजन.
5. लोकांशी नाती.
6. मी ५० शॉर्ट फिल्म्स कशा बनवल्या ?
7. माझी पहिली फिचर फिल्म – द परफेक्ट पोर्ट्रेट.
8. माझी दुसरी फीचर फिल्म – लवशिप.
9. फिचर  फिल्म साठी तयारी कशी करावी ?
10. प्रेरणा.
11. बोनस धडे

ही ऑडियो बुक फक्त रू. ४९९/- मध्ये उपलब्ध आहे. या ऑडियो बुकचा १००% नव्या फिल्म मेकर्सला मदत होईन.
Note : No Refund.
———————————–
Category: Tag:

Additional information

Duration

10 Hours

Episodes

10 + Bonus

Language

Marathi – मराठी

Digital Format

Audio

Subtitle

No

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.